
Language: Japanese
Release Date: 1954.
Directed By great Akira Kurosawa!!
सेवन सामुराई हा सिनेमा 'अकिरा कुरोसावा' यांची
सर्वोत्तम निर्मिती!!! absolute masterpiece!!
हॉलिवुडचा The Magnificent Seven असो वा
भारतिय 'शोले' चे कथानक ज्या मुळ चित्रपटावरून
उचलण्यात (inspired by..) आले तोच हा सिनेमा.
साडेतिन तासाचा असुन्सुद्धा हा सिनेमा आपल्याला इतका
खिळवुन ठेवतो की जेव्हा 2nd CD बदलण्याची वेळ येते,
तेव्हा त्या शिंच्या CD Playerचाच खुप राग येतो.
१६व्या शतकातील जपान्मध्ये कथा आकार घेते.
अत्यंत गरिब, खेडेगावात राहणारे,
हकलखिची प्रिस्थिती ज्यांच्या डोळ्यांतुन प्रतिबिंबीत होते आहे असे शेतकरी.
हे कमी म्हणुन की काय पण दरोडेखोरांचा उपद्रव् मागे लागतो..
गावचा प्रमुख व्रुद्ध् सुचवतो, सामुराईंना मदतिसाठी आणुयात्.
पण असे सामुराई मिळणार कोठे?
सामुराईंचे सुवर्णयुग संपून बराच काळ लोटलेला त्यामुळे
आता ही जमात म्हणजे मराठ्यांच्या बर्गीर् योध्यांसार्खी
सावकारांची आणी जमिन्दारांची खाजगी फौज म्हणून उरलेली....
यांना शेत्करी देउन देउन काय देउ शकणार् ?
पण प्रयत्नांती परमेश्वर्!!
आपला इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार उथळ आहे.
लढाया- सनावळ्यांत आपण गुंतलेलो असतो.
सांस्कृतिक इतिहास समाजाच्या मनाची वाढ सांगतो,
याचे भान अलीकडे येत आहे.
It's always easy to criticize decisions taken in past..
As Georg Hegel said,
"We learn from history that we do not learn from history."
हे (सात) सामुराई कसे जमवले जातात
आणि ते शेतकर्यांची कशाप्रकारे मदत करतात्
हे प्रत्यक्षच पाहण्यासारखे आहे.
.
Thursday, March 26, 2009
Shichinin no samurai (Seven Samurai) !!!
Labels: Seven Samurai
Posted by Vikram Joshi at 8:29 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment