Thursday, March 26, 2009

Nuovo cinema Paradiso


Movie: Nuovo cinema Paradiso
Language: Italian
Release Date: 1990

कहाणी अशी आहे..

अलफ्रेडो ईटली मधल्या एका गावातल्या 'सिनेमा पैराडिसो' नामक सिनेमा-हॉल मध्ये film projectionist असतो.
अगदी बालवयापासुन साल्वटोर, म्हणजे 'टोटो'ला सिनेमाचे वेड असते.
तास न तास, दिवस-रात्र, वर्षानुवर्ष तो अलफ्रेडो बरोबर त्या सिनेमा पैराडिसो projection रूम मध्ये बसुन त्याच्याकडुन सिनेमा आणि त्याच्या बरोबरीने आयुष्याचे धडे शिकतो.


त्या projection रूम मध्ये एकदा आग लागते आिण अलफ्रेडो आंधळा होतो.
त्यानंतर, त्या गावातल्या नव्या सिनेमाहॉल मध्ये film projectionist चे काम अलफ्रेडोच्या हाताखाली तयार झालेल्या लहानश्या टोटोवर येतं.

लहानसा टोटो आणि म्हातारा अलफ्रेडो यांच्यात्ल्या मैत्रीची ही कथा.

0 comments: